6 मार्चला रिलीज होणारा चित्रपट बागी 3 च्या डू यू लव्ह मी गाण्याचा टिझर रिलीज झाला आहे. या गाण्यात दिशा पटाणी खूप ग्लॅमरस स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. हे गाणे 27 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. बागी 3 चा मुख्य अभिनेता टायगर श्रॉफने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून डू यू लव्ह मी गाण्याचा टिझर शेअर केला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | hindi.news18 | livehindustan