Friday, August 6, 2021

अभिनेत्री करीन कपूर विरुद्ध ट्रेंड; ट्विटरवर ट्रेंड होतयं #BoycottKareenaKhan

गेल्या काही काळापासून कलाविश्वात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. यामध्ये ‘पानिपत’, ‘तान्हाजी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यातच आता रामायण हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) खानच्या नावाची चर्चा आहे. मात्र एक मुसलमान व्यक्ती सीतेच्या भूमिकेसाठी नको असं म्हणत लोकांनी ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड सुरु केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksattalokmatfreepressjournal |

Web Title: Due To Sita Role In Ramayana Boycott Kareena Kapoor Khan Is Trending On Twitter

 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी