घर इतर यशराज फिल्म डेली वर्कर्ससाठी एकता कपूर देणार दीड कोटी रुपये

यशराज फिल्म डेली वर्कर्ससाठी एकता कपूर देणार दीड कोटी रुपये

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देशभरात 21 दिवस लॉकडाऊन केले गेले आहे. यामुळे विविध क्षेत्रातील डेली वर्कर्स अडचणीत आले आहेत. इंडस्ट्रीतील सर्वात जुना आणि प्रसिद्ध स्टुडिओ यशराज फिल्म्सने डेली वेज वर्कर्ससाठी दीड कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय टीव्ही सीरियल आणि चित्रपट निर्माती एकता कपूरने सांगितले आहे की, ती वर्षभर पगार घेणार नाही जेणेकरुन तिची कंपनी बालाजी टेलिफिल्म्समध्ये काम करणा-या कामगारांना लॉकडाऊनचा त्रास होणार नाही. एकता जो पगार घेणार नाही तो सुमारे अडीच कोटींच्या घरात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | timesofindia | news18

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases

राम मंदिराचा प्रश्न सुटतो तर मराठा आरक्षणाचा का नाही? – अशोक चव्हाण

नांदेड (महाराष्ट्र ) : भारत देशात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel