घर इतर सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या ईमेल आयडीचा गैरवापर करत होती रिया चक्रवर्ती

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या ईमेल आयडीचा गैरवापर करत होती रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहारमध्ये गुन्हा दाखल होताच प्रकरणाला वेग आला आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार सुशांतच्या मृत्यूनंतरही रिया त्याचे ईमेल अकाउंट वापरत होती. पोलिसांना संशय आहे की, सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीने त्याच्या ईमेलचा वापर करुन त्यासोबत छेडछाड केली. सोबतच रियाने पासवर्ड बदलण्याचा देखील प्रयत्न केला, अशीही शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

सविस्तर माहितीसाठी :- bbbnews | spotboye

Web Title : Even After Sushant’s Death Gf Rhea Chakraborty Was May Tampered His Email

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel