घर इतर सुप्रसिद्ध 'अक्षरकार' कमल शेडगे यांचं मुंबईत निधन

सुप्रसिद्ध ‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचं मुंबईत निधन

सुप्रिसद्ध ‘अक्षरकार कमल शेडगे’ यांचं आज मुंबईतील राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि सून असा परिवार आहे. मुलुंड येथे आजच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. १९६२ साली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा ‘लेटरिंग’ केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, पुरुष, नाच गं घुमा, ज्वालामुखी, गुलमोहर अशी हजारांहून अधिक नाटके रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमल शेडगे यांच्या जादुई अक्षरलेखनाचा मोठा वाटा होता.

सविस्तर माहितीसाठी :- esakal | saamana

Web Title : Famous Aksharkar Kamal Shedge Dies At 85

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel