Tuesday, December 1, 2020
घर इतर “वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

‘दंगल’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिने वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनेत्री म्हणून तिला कोण कोणत्या संकटांना सामोरं जावं लागलं आणि इंडस्ट्रीत तिला कोणता अनुभव आला याबद्दल सांगितलं. “तुला इंडस्ट्रीत फक्त सेक्सच्या बदल्यात काम मिळेल असं अनेकांनी मला सांगितलं. अनेकदा मी माझी नोकरी गमावली आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर प्रत्येक इंडस्ट्रीत स्त्री-पुरुष भेदभाव होतो. मी जेव्हा तीन वर्षांची होते, तेव्हा माझा विनयभंग झाला होता. त्यामुळे ही समस्या किती खोलवर आहे हे तुम्ही समजू शकता. प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो. प्रत्येक स्त्री, प्रत्येक अल्पसंख्याक दररोज संघर्ष करतोय.”

सविस्तर माहितीसाठी :- indiatvnews | india

Web Title: Fatima Sana Shaikh Says She Was Molested At The Age Of 3

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel