घर मनोरंजन गायिका कनिका कपूरवर गुन्हा दाखल

गायिका कनिका कपूरवर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्थरीय बैठक बोलावली. या बैठकीत बॉलिवूड गायिका कनिका कपूर विरोधात एफआयर नोंदवण्याचे आदेश आदित्यनाथांनी दिले. वस्तुस्थिती लपवल्याबद्दल आणि जनमानसाचं आयुष्य धोक्यात घातल्याबद्दल कनिकाविरोधात एफआयआर नोंदविण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिका कपूर करोनाच्या चाचणीत पॉझिटीव्ह निघाली. 

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | loksatta | ndtv | theweek

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases

राम मंदिराचा प्रश्न सुटतो तर मराठा आरक्षणाचा का नाही? – अशोक चव्हाण

नांदेड (महाराष्ट्र ) : भारत देशात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्न सुटू शकत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel