घर इतर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या वडिलांचे निधन

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या वडिलांचे निधन

मराठी चित्रपटसृष्टीवर आपला वेगळा असा ठसा उमटवणारी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या वडिलांचे आज निधन झाले. त्यांचे वडील म्हणजेच अच्युत उसगावकर हे गोव्याचे माजी मंत्री होते. त्यांच्ये आज वृद्धापकाळाने गोव्यात निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. आज सकाळी ७:३० वाजता अच्युत उसगावकर यांचे रुग्णालयात निधन झाले असून आज संध्याकाळी ४ वाजता त्यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | telanganatoday

Web Title : Former Goa minister Achyut Usgaonkar dies at 92

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel