Wednesday, June 16, 2021

दीपिका पदुकोणच्या वडिलांची कोरोनावर यशस्वी मात!

देशात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट (Coronavirus) आपल्या समोर उभ राहिलं आहे. याचा परिणाम चित्रपटसृष्टीवर देखील होतं आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच अभिनेत्री दीपिका पदुकोन (Deepika Padukone) हीच्या आई वडील आणि बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता प्रकाश पदुकोन यांची तब्येत ठीक असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | pinkvilla

Web Title:  Former Indian Badminton Player Prakash Padukone Discharged From Hospital

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी