Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या 'या' अभिनेत्याला ‘करोना’ची लागण

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या ‘या’ अभिनेत्याला ‘करोना’ची लागण

चीनमधील वुहान शहरातून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने जगभरात त्याचे पाय पसरले आहेत. या विषाणूमुळे जगात आतापर्यंत हजारोंच्या संख्येनं बळी गेले आहेत. यातून सेलिब्रिटीसुद्धा सुटलेले नाही. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या अभिनेत्यालाही करोना विषाणूची लागण झाली आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने ही माहिती दिली. क्रिस्तोफर हिव्ह्यू (Kristofer Hivju) असं या अभिनेत्याचं नाव आहे.

सविस्तर माहितीसाठी :- bhaskar | timesnowhindi | amarujala | news18 |

या लेखकाची अन्य पोस्ट