Sunday, January 17, 2021
Home मनोरंजन भारतीय वंशाची अभिनेत्री 'इंदिरा वर्मा' कोरोनाने ग्रस्त

भारतीय वंशाची अभिनेत्री ‘इंदिरा वर्मा’ कोरोनाने ग्रस्त

सन २०१५ पर्यंत ‘गेम ऑफ थ्रोन्स’ शोमध्ये झळकलेली अभिनेत्री इंदिरा वर्मा कोरोना पॉझिटिव्ह आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर या आजाराची माहिती दिली. यापूर्वी या शोमध्ये टॉरमंडची भूमिका साकारणारा ख्रिस्तोफर हिव्जूसुद्धा कोरोना व्हायरसने ग्रस्त आहे. इंदिरा सध्या ‘द सीगल’ या चित्रपटाच्या स्टेज प्रॉडक्शनमध्ये अभिनेत्री एमेलिया क्लार्कबरोबर काम करत आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- jagran | navbharattimes.indiatimes | bhaskar

या लेखकाची अन्य पोस्ट