घर इतर गुर्मीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी यांना कोरोनाची लागण

गुर्मीत चौधरी आणि देबीना बॅनर्जी यांना कोरोनाची लागण

सध्या देशात कोरोनाचे संकट अधिक वाढले आहे. अगदी सामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना या कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. अशातच आता करोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध कपल गुर्मीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबीना बॅनर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याची माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | indianexpress | zeenews

Web Title : Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee test positive for COVID-19

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel