घर इतर Happy Birthday Shaan : वयाच्या १७ व्या वर्षी नशीब आजमावणाऱ्या शानविषयी काही...

Happy Birthday Shaan : वयाच्या १७ व्या वर्षी नशीब आजमावणाऱ्या शानविषयी काही खास गोष्टी

आपल्या सुमधूर आवाजामुळे प्रत्येक श्रोत्याच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय गायक म्हणजे शान. गेल्या कित्येक वर्षांपासून शानच्या आवाजाची भूरळ श्रोत्यांवर आहे. आजही लोकप्रिय गायकांच्या यादीमध्ये तो अग्रस्थानावर आहे. त्यामुळेच आज त्याच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घेऊयात. रोमॅण्टिक गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शानचं (Shaan) खरं नाव शंतनु मुखर्जी असं असून त्याने वयाच्या १७ व्या वर्षापासूनच आपल्या करिअरला सुरुवात केली. शानला त्याच्या कुटुंबाकडूनच संगीताचा वारसा लाभला. शानचे वडील मानस मुखर्जीदेखील एक संगीतकार होते. तर शानची बहीण सागरिका देखील बॉलिवूडमध्ये एक नावाजलेली गायिका म्हणून ओळखली जाते.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | livehindustan

Web Title: Happy Birthday Shaan

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan

अजित पवार पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली । #AjitPawar #Coronavirus #BreachCandyHospital
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel