Friday, December 4, 2020
घर इतर मुंबईतील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन टीव्ही अभिनेत्रींना अटक

मुंबईतील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन टीव्ही अभिनेत्रींना अटक

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा (High profile sex racket) भंडाफोड करण्यात आला आहे. वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक तरुणी ही बॉलिवूडची आंतरराष्ट्रीय बॅले डान्सर असल्याचे सांगितले जात असून उर्वरित दोघी जणी या टीव्ही अभिनेत्री असल्याचा दावा केला जात आहे. बॅले डान्सर आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करत असलेल्या या अभिनेत्रींनी हॉटेलमध्ये दहा लाखांचा सौदा केल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | news18

Web Title: High profile sex racket busted in Mumbai, 2 TV actresses and belly dancer arrested from hotel

- Advertisment -

ताजी बातमी

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची...

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel