Tuesday, December 1, 2020
घर इतर अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हिंदू सेनेच्या कचाट्यात

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi Bomb) हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. या चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात हिंदू सेनेने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी चित्रपटाला आपला कडाडून विरोध दर्शवला आहे. या चित्रपटातून देवीचा अपमान केला जातोय. सोबतच लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात असून जर आम्ही सांगितलेले बदल केले नाहीत, तर हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे हिंदू सेनेने म्हटले आहे. या पत्रात चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचे सांगण्यात आले आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- republicworld | moneycontrol | deccanchronicle

Web Title: Hindu Sena Writes To Prakash Javadekar Against ‘Laxmmi Bomb’, Demands Halting Release

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel