Wednesday, December 2, 2020
घर मनोरंजन हृतिक रोशन ह्यांनी कुटुंबियांसह गणपती विसर्जन साजरे केले

हृतिक रोशन ह्यांनी कुटुंबियांसह गणपती विसर्जन साजरे केले

गणेश चतुर्थीचा सण बॉलिवूडमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. उद्योगातील अनेक सेलेब्रीतींनी त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे स्वागत केले. परंतु यावर्षी कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे प्रत्येकजण सावधगिरीने गणेश चतुर्थी उत्सव साजरा करीत आहे. सुपरस्टार हृतिक रोशननेही हा आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा केला. आपल्या मुलांसह, माजी पत्नी सुझान खान आणि त्याचे पालक यांच्यासमवेत घरी बाप्पांना पाण्याच्या मोठ्या ड्रममध्ये त्यांनी आपल्या गणपती बाप्पांच विसर्जन केले.

अधिक माहितीसाठी – Hindustan Times | NDTV | Headline English

- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel