घर मनोरंजन “कांबळे–पवार यांच्या दिग्दर्शनाखाली मी काम करतोय”: शशांक केतकर

“कांबळे–पवार यांच्या दिग्दर्शनाखाली मी काम करतोय”: शशांक केतकर

मराठी मनोरंजन श्रेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?; असा सवाल ‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेनं व्यक्त केला आहे. ‘लोकसत्ताला ऑनलाइन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुजयनं केलेल्या या वक्तव्यावरुन आता मनोरंजन श्रेत्रातील अनेक कलाकार व्यक्त होऊ लागले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनी आपली मते मांडली आहेत. अभिनेता शशांक केतकरनेही फेसबुकवरुन ‘कसले बिनबुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंट ला जागा आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- thodkyat | dainikprabhat | zeenews.india

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel