Sunday, January 24, 2021
Home इतर 'शकालाका बुमबुम’ ते ‘दिल मिल गये’, TV शिवाय येथे पाहा ‘या’ 90s...

‘शकालाका बुमबुम’ ते ‘दिल मिल गये’, TV शिवाय येथे पाहा ‘या’ 90s च्या मालिका

लॉकडाउनच्या काळात घरात बसलेल्या नागरिकांचं मनोरंजन व्हावं यासाठी दूरदर्शन या वाहिनीवर रामायण आणि महाभारत या मालिकां पुन्हा दाखविल्या जात आहेत. या मालिकांप्रमाणेच ९० च्या दशकातील अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. मात्र आज या मालिका टीव्हीवर पाहणं शक्य नसलं तरी असे अनेक अप आहेत, ज्यावर आजही या मालिका पाहायला मिळतात. मालगुडी डेज ‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ ही मालिका उपलब्ध आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षक कधीही पाहू शकतात.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी