घर इतर दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकरनंतर आता एनसीबीच्या रडारवर दीया मिर्झा

दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकरनंतर आता एनसीबीच्या रडारवर दीया मिर्झा

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोेण (Drug Connection) आणि नम्रता शिरोडकर यांच्यानंतर आता दीया मिर्झाचे नाव समोर आले आहे. वृत्तानुसार, ड्रग पेडलर अनुज केशवानीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)च्या चौकशीत 38 वर्षीय दीया मिर्झाच्या नावाचा उल्लेख केला आहे. रिपोर्ट्सनुसार अनुज केशवानीने एनसीबीला सांगितले की, दीया मिर्झाची (Dia Mirza) मॅनेजर ड्रग्ज खरेदी करत असे. 2019 मध्ये दीयाच्या मॅनेजरने ड्रग्ज खरेदी केल्याचे पुरावेही केशवानीने दिले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | zeenews

Web Title : In Ncb Inquiry Drugs Peddler Anuj Keshwani Give Proof About Dia Mirza Drugs Connection

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता’ : नितेश राणे

या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला | #UddhavThackeray #NiteshRane

तुमचं अभिनंदन करायलाही मला लाज वाटतेय; नितीन गडकरी संतापले

२०११ मध्ये याची निविदा निघाली | #NitinGadkari #Slam #SeniorOfficers

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली…

त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही | #KanganaRanaut #Tweet #UddhavThackeray

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel