Thursday, May 13, 2021

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आयकराची छापेमारी

कर वसुली आणि कर भरणा संदर्भात बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आज आयकर विभागाने (Bollywood Income Tax) छापेमारी केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना,विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. कर प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली आहे असं सांगण्यात येतंय. तापसी पन्नूच्या घरी आयकराने का छापेमारी केली आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. कर चोरी अथवा कर चुकवेगिरी प्रकरणात मुंबई आणि पुणे या शहरातील 22 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | maharashtratimes | loksatta | lokmat

Web Title: Income Tax Department It Raids At Actress Taapsee Pannu And Anurag Kashyap Homes 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी