Wednesday, June 16, 2021

कुमार सानू यांच्यानंतर अभिजित भट्टाचार्य यांच्याकडून इंडियन आयडलची पाठराखण!

गेल्या काही वर्षांपासून टीव्हीवर रियॅलिटी कार्यक्रमांचे पर्व सुरु झाले आहे. प्रत्येक चॅनलवर कुठला ना कुठला रियॅलिटी शो सुरु असतो. असाच नावारूपाला आलेला एक कार्यक्रम म्हणजे इंडियन आयडल. या सिंगिंग रियॅलिटी कार्यक्रमाचे आतापर्यंत ११ पर्व झाले असून सध्या १२ (Indian Idol 12) वे पर्व सुरु आहे. मात्र हे पर्व वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. यामधील स्पर्धकांची आर्थिक परिस्थिती पासून ते यामध्ये परीक्षकांना स्पर्धकांबद्दल खोटं बोलण्यास भाग पडणे इथपर्यंत या कार्यक्रमाच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य यांनी या कार्यक्रमाची पाठराखण केली आहे. अभिजीत यांनी “हे प्रकरण उगीच वाढवलं जात असल्याचं म्हटलं. हा कोणताही वाद नाहीच आहे. अमित कुमार यांच्या त्या वक्तव्याचा ना व्हिडीओ आहे ना ऑडिओ. ही सगळी गोष्ट मोठी करून दाखवली गेली. हे प्रकरण उगीच वाढवलं गेलं.’ असं अभिजित यांनी म्हंटल आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | hindustantimes | india

Web Title: Indian Idol 12 Abhijeet Bhattacharya

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी