Tuesday, December 1, 2020
घर मनोरंजन भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह करतोय 'या' अभिनेत्रीला डेट

भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

क्रिकेट आणि सिनेसृष्टी यांचं बहुदा मागच्या जन्मीचं काहीतरी नातं असावं. असच एक नातं पुन्हा जोडल्या जाण्याची चर्चा आहे. भारताचा प्रसिद्ध गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. दोघांपैकी एकानेही अजून याची अधिकृत माहिती दिलेली नाही.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | indiatoday | news18

- Advertisment -

ताजी बातमी

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel