घर इतर ‘सत्यमेव जयते 2’ चं पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी डागलं टीकास्त्र; म्हणाले…

‘सत्यमेव जयते 2’ चं पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी डागलं टीकास्त्र; म्हणाले…

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून त्याने सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं होतं. मात्र हे पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. या पोस्टरचं एडिटींग चांगलं नाही असं म्हणत अनेकांनी जॉनवर टीका केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | filmibeat

Web Title : John Abraham Got Trolled On Social Media After He Shared Poster Of His Upcoming Film Satyamev Jayate 2 

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel