घर इतर कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो

कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही काळात ती सातत्याने सिनेसृष्टीतील घराणेशाही, टोळीबाजी, ड्रग्स रॅकेट, नव्या कलाकारांवर होणारा अन्याय या विरोधात आवाज उठवत आहे. तिच्या या रोखठोक शैलीमुळे अल्पावधीत लाखो नेटकरी तिला ट्विटवर फॉलो करु लागले. परंतु अचाकन गेल्या काही दिवसांपासून तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे एका दिवसात सरासरी ४० ते ५० हजार नेटकरी तिला अनफॉलो करु लागले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | hindustantimes

Web Title :Kangana Ranaut 50000 Twitter Followers Drop Daily

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel