Tuesday, December 1, 2020
घर इतर ‘कन्यादानापेक्षा कोणतंच दान मोठं नाही’; वहिनीसाठी कंगनाची पोस्ट

‘कन्यादानापेक्षा कोणतंच दान मोठं नाही’; वहिनीसाठी कंगनाची पोस्ट

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) घरी लग्नाची धामधूम सुरु असल्याचं पाहायला मिळालं. कंगनाच्या भावाचा लग्नसोहळा होता त्यामुळे ती दररोज या सोहळ्यातील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. आता कंगनाच्या भावाचं लग्न झालं असून तिने नव्या वहिनीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबतच तिने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat

Web Title: Kangana Ranaut Shares Video From Brother Wedding Welcomes Sis In Law Thinking Of Her Parents Makes Heart Heavy 

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel