Tuesday, September 29, 2020
घर इतर कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा!

कंगना रनौतचा मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटींचा दावा!

अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटी (2 Crore) रुपयांचा दावा केला आहे. मुंबईतील पाली हिल इथल्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनाने बीएमसीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणावर हायकोर्यात सुनावणी होणार आहे. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर सुरु झालेला वाद कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईपर्यंत पोहोचला. कंगनाला वांद्रे येथील तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर तिच्या कार्यालयावर तोडकामाला सुरुवात झाली.

सविस्तर माहितीसाठी :- republicworld | timesofindia | hindustantimes

Web Title : Kangana Ranaut To Seek Rs 2 Crore Damages From BMC Over ‘illegal Demolition’ Of Her Office

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद

एकूण मृत्यू संख्या ३५ हजार ७५१ इतकी झाली | #Maharashtra #Coronavirus #11921newcases

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment