घर इतर कन्नड अभिनेता चिरंजीवी याचे निधन

कन्नड अभिनेता चिरंजीवी याचे निधन

कन्नड चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे रविवारी ७ जून २०२० रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू झाला आहे. त्यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चिरंजीवी यांनी २०१८मध्ये मेघना राजशी लग्न केले होते. चिरंजीवी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या पत्नीला मोठा धक्काच बसला आहे. तसेच मेघना आता गरोदर असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | ndtv |

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel