Friday, August 6, 2021

कन्नड अभिनेता संचारी विजय याचे अपघाती निधन!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय (Sanchari Vijay) याचं १४ जून रोजी निधन झालं. तो केवळ ३७ वर्षांचा होता. शनिवारी रात्री बंगळुरूजवळ विजयचा अपघात झाला होता. या अपघातात विजयला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :-  ndtv | timesofindia | indianexpress

Web Title: Kannada actor Sanchari Vijay shows signs of brain failure

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी