घर इतर कन्नड चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्याने केली आत्महत्या

कन्नड चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्याने केली आत्महत्या

कन्नड अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने कर्नाटकमधील त्याचे मूळ गाव मंड्या (Mandya) येथे राहत्या घरात आत्महत्या केली आहे. वयाच्या ३०व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशीलने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेले नाही. त्याने कन्नड मालिका अंथपूरामध्ये काम केले होते. तसेच तो एक फिटनेस ट्रेनर देखील होता. 

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | indianexpress

Web Title : Kannada actor Susheel Gowda dies by suicide

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला | #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel