Saturday, December 5, 2020
घर मनोरंजन 'या'सुपरस्टारने दान केले चक्क ४४४ कोटी रुपये

‘या’सुपरस्टारने दान केले चक्क ४४४ कोटी रुपये

‘स्पार्टकस’ आणि ‘पाथ्स ऑफ ग्लोरी’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलेले दिग्गज अभिनेते किर्क डग्लर्स यांचं ५ फेब्रुवारीला वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झालं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किर्क यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती जवळपास ४४४ कोटी रुपये डग्लर्स फाउंडेशनला दान केली आहे. किर्क हे त्यांच्या समाजकार्यासाठीही ओळखले जायचे.

सविस्तर माहितीसाठी :- hindi.news18 | amarujala

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel