घर इतर दानवीर अक्षय : रोजंदारी मजुरांच्या खात्यात ट्रान्सफर केले ४५ लाख रुपये

दानवीर अक्षय : रोजंदारी मजुरांच्या खात्यात ट्रान्सफर केले ४५ लाख रुपये

सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या दानशूर व्यक्तिमत्वासाठीही प्रसिद्ध आहे. सध्याच्या कोरोनाच्या लढाईमध्ये त्याने फार मोठे योगदान दिले आहे. अशातच आता त्याने पुन्हा एकदा सढळ हाताने मदत केली आहे. आता त्याने रोजंदारी मजुरांना मदत करण्यासाठी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिन्टा) ला 45 लाख रुपयांचे योगदान दिले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | hindustantimes | wionews | thequint  

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel