घर इतर ‘आज ते सगळं आठवतंय”; लता मंगेशकरांनी वाहिली एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली

‘आज ते सगळं आठवतंय”; लता मंगेशकरांनी वाहिली एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली

भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam) यांचं आज निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यांच्या जाण्याने संपूर्ण संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | news18 | republicworld

Web Title : Lata Mangeshkar Tweet On S P Balasubrahmanyam Death

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel