Monday, January 18, 2021
Home इतर ‘Tom And Jerry’ आणि ‘Popeye’चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

‘Tom And Jerry’ आणि ‘Popeye’चे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार आणि टॉम अ‍ॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच याचे निधन झालं आहे. ते ९५ वर्षांचे होते. १६ एप्रिल रोजी चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरातील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. मात्र त्यांचे निधन कशामुळे झाले याबद्दलची कोणताही माहिती देण्यात आलेले नाही. चेक प्रजासत्ताकमधील जीन यांचे प्रकाशक पीटर हिमेल य़ांनीच जीन यांच्या मृत्यूसंदर्भातील माहिती दिली आहे. जीन यांचे आकस्मिक निधन झाल्याच्या वृत्तावर पीटर यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | abplive | indiatoday | navbharattimes | news18

या लेखकाची अन्य पोस्ट