घर मनोरंजन लव्ह आज कल २ ला सेन्सॉर बोर्डची कात्री

लव्ह आज कल २ ला सेन्सॉर बोर्डची कात्री

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा लव्ह आज कल हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे इम्तियाज अली दिग्दर्शित हा रोम्यांटिक कॉमेडी सिनेमा आहे . परंतु या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे . त्यामुळे आता हा सिनेमा प्रेक्षकांसमोर काटछाट करून मांडण्यात येईल .

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | indiatoday

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel