घर इतर अशी सुरू झाली माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांची प्रेमकहाणी

अशी सुरू झाली माधुरी दीक्षित- श्रीराम नेने यांची प्रेमकहाणी

आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी धक धक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही. तिचा ‘बकेट लिस्ट’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने (Madhuri Dixit) तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. माधुरी लॉस एंजेलिसला भावाला भेटायला गेली असता तिथे तिची भेट श्रीराम नेनेंशी झाली. तेव्हा श्रीराम यांना माधुरी ही बॉलिवूडची स्टार अभिनेत्री आहे याबद्दल किंचितही माहिती नव्हती. यानंतर त्यांच्या भेटी- गाठी होत गेल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सविस्तर माहितीसाठी :- livehindustan | ndtv

Web Title: Madhuri Dixit shares special picture with husband Ram on their wedding anniversary

Swapnil Surwade
Author: Swapnil Surwade

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ही मालिका नेमकी कोणती आहे असा प्रश्न अनेकांना पडला | #ZeeMarathi #TuzyatJivRangala #GoingtoEnd #Soon

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases