घर इतर ‘मला घेऊन चला’ म्हणत जुन्या आठवणींमध्ये रमली माधुरी

‘मला घेऊन चला’ म्हणत जुन्या आठवणींमध्ये रमली माधुरी

एका नजरेने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित. उत्तम अभिनयशैली आणि मनमोहक नृत्यकौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अलिकडेच माधुरीने (Madhuri Dixit) एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. माधुरीने समुद्र किनाऱ्यावरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती समुद्रांच्या लाटांसोबत खेळतांना दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत मला पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये घेऊन चला असं ती कॅप्शनमध्ये म्हणत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- zeenews | pradeshtoday

Web Title : Madhuri remembers the old days, shares throwback and says – “Take me back”

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel