Tuesday, September 29, 2020
घर इतर जया बच्चन यांनाही धमक्या; मुंबईतील बंगल्यांची सुरक्षा वाढवली

जया बच्चन यांनाही धमक्या; मुंबईतील बंगल्यांची सुरक्षा वाढवली

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushantsingh Rajput) आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलीवूडलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात असताना राज्यसभा सदस्य व अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि भाजप खासदार रवी किशन यांच्यावर मंगळवारी जोरदार निशाणा साधला. या टीकेनंतर जया बच्चन यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात असून त्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने बच्चन कुटुंबाच्या मुंबईतील दोन्ही बंगल्यांना तातडीने अधिक सुरक्षा पुरवली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | timesofindia

Web Title : Maharashtra Government Beefs Up Parameter Security For Jaya Bachchan And Family Following Threats On Social Media

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद

एकूण मृत्यू संख्या ३५ हजार ७५१ इतकी झाली | #Maharashtra #Coronavirus #11921newcases

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment