घर इतर 2021 मध्ये प्रदर्शित होणार 'मैदान' हा चित्रपट, अजय देवगणने जाहिर केली रिलीजची...

2021 मध्ये प्रदर्शित होणार ‘मैदान’ हा चित्रपट, अजय देवगणने जाहिर केली रिलीजची नवीन तारीख

अभिनेता अजय देवगन लवकरच स्पोर्ट्स ड्रामावर आधारित मैदान हा चित्रपट घेऊन येत आहे. कोविड-19 मुळे सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात असताना अजयच्या चित्रपटालाही पुढल्या वर्षीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणारा मैदान हा चित्रपट आता पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- nationalheraldindia | ndtv | hindustantimes

Web Title : Maidaan: Ajay Devgn’s Film Gets A New Release Date

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel