घर इतर प्रसिद्ध अभिनेत्याचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू

प्रसिद्ध अभिनेत्याचा बॅडमिंटन खेळताना मृत्यू

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सबरी नाथ (Sabari Nath) यांचा मृत्यू झाला आहे. ते ४३ वर्षांचे होते. मित्रमंडळींसोबत बॅडमिंटन खेळत असताना अचानक त्यांना कार्डिअ‍ॅक अरेस्टचा झटका आला. त्यानंतर लगेचच त्यांना त्रिवेंद्रम येथील रुग्णालयात भरती केलं. परंतु उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. सबरी नाथ यांच्या मृत्यूमुळे दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीला जबरदस्त धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indiatvnews | timesofindia | republicworld

Web Title : Malayalam Tv Actor Sabari Nath Dies Due To Cardiac Arrest

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel