Tuesday, December 1, 2020
घर इतर ४ वर्षाच्या मुलीला मंदिरा बेदीनं दिलं नवं आयुष्य; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

४ वर्षाच्या मुलीला मंदिरा बेदीनं दिलं नवं आयुष्य; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि अॅंकर मंदिरा बेदी (Mandira Bedi) नेहमीच तिच्या फॅशनसाठी चर्चेत असते. पण सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलीए. चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मंदिरानं नुकतीच एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली. तिच्या कुटुंबात आणखी एक सदस्याचं आगमन झालं आहे. मंदिरानं ४ वर्षाच्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे. दसऱ्याच्या दिववशी मंदिरानं ही खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली. फोटो शेअर करत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. २८ जुलै २०२० रोजीच मंदिराच्या घरी तिच्या या लेकीचं आगमन झालं . ‘ देवाचा आशिर्वाद म्हणून ती आमच्या घरात आली. आमची छोटीशी मुलगी तारा. 

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | dnaindia

Web Title: Mandira Bedi Adopts 4year Old Girl 

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel