‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) येत्या 30 नोव्हेंबर रोजी लग्नगाठीत अडकणार आहे. तत्पूर्वी तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकतेच सईने घरी पार पडलेल्या देवकार्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक रुपात सईचे सौंदर्य अधिकच खुलून आलेले आहे.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta
Web Title: Marathi Actress Sai Lokur’s Wedding Functions Started Share The Photos Of Devakarya