घर मनोरंजन महत्वाकांक्षी 'अहिल्या' लवकरच रुपेरी पडद्यावर

महत्वाकांक्षी ‘अहिल्या’ लवकरच रुपेरी पडद्यावर

एका कर्तृत्ववान महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलीस अधिकारी असा प्रवास करणाऱ्या अहिल्या पाटील यांचा ‘अहिल्या’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. जगात बदल घडवून आणायचे असतील तर सर्वप्रथम आपण आपल्यात बदल घडवायला हवा, जगात बदल घडवून आणण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायला हवी असा महत्वपूर्ण संदेश देणारा ‘अहिल्या’ हा चित्रपट आहे.  महत्वाकांक्षी अशा ‘अहिल्या’ची अभिमानास्पद गोष्ट २९ मे २०२० ला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- esakal | youtube

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel