घर इतर ‘अग्गंबाई सासूबाई’ आता एका नव्या वळणावर...

‘अग्गंबाई सासूबाई’ आता एका नव्या वळणावर…

मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणासही सरकारने परवानगी दिली आहे. पण त्यासाठी सरकारने काही नियम आखले आहेत. या सर्व नियमांचे पालन करत मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले आहे. नुकताच झी मराठीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. तसेच मालिका १३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. पण या वेळी मात्र शूभ्राच्या साध्याभोळ्या सासूबाई एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title : Marathi Serial Aggabai Sasubai To Resume Soon

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel