घर इतर मयुरी देशमुखने आपल्या भावनांना मोकळी करुन दिली वाट, म्हणाली -

मयुरी देशमुखने आपल्या भावनांना मोकळी करुन दिली वाट, म्हणाली –

अभिनेता आशुतोष भाकरेने (Ashutosh Bhakre) 29 जुलै रोजी नांदेड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही काळापासून आशुतोष नैराश्येतून जात होता, त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) ही आशुतोषची पत्नी आहे. त्याच्या निधनाच्या 13 दिवसांनी मयुरीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 11 ऑगस्ट रोजी आशुतोषचा 32 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मयुरीने केकचा एक फोटो शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | pudhari

Web Title : Mayuri Deshmukh Emotional Post For Late Husband

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला | #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel