Saturday, December 5, 2020
घर इतर “मिर्झापूर वेब सीरिजवर बंदी घाला”; अभिनेत्याची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

“मिर्झापूर वेब सीरिजवर बंदी घाला”; अभिनेत्याची योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

‘मिर्झापूर’ (Mirzapur Season 2) या बहुप्रतिक्षित वेब सीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे या सिरीजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे मात्र ‘मिर्झापूर-२’ वर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अलिकडेच उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला प्रसिद्ध कॉमेडिअन, अभिनेते राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी पाठिंबा दिला आहे. “मिर्झापूर सीरिजमधून समाजात अश्लिलतेचा प्रचार केला जातोय” अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- abplive | navbharattimes | newsnationtv

Web Title: Mirzapur Season 2 Raju Srivastav

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel