Friday, August 6, 2021

वाढदिवसाच्या दिवशीच मिथुन चक्रवर्ती यांची पोलिसांकडून चौकशी!

देशात एकीकडे कोरोनाचं वातावरण असताना दुसरीकडे आगामी निवडणुकांची तयारी होताना दिसत आहे. अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची आज त्यांच्या वाढदिवसादिवशीच बंगाल पोलिसांनी चौकशी केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त भाषणांच्या संदर्भात ही चौकशी करण्यात आल्याचं समजत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिथुन यांची ऑनलाईन चौकशी करण्यात आली.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | hindustantimes

Web Title: Mithun Chakraborty Questioned By Kolkata Police Over Election Speech West Bengal Assembly Polls 2021

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी