घर इतर मिथुन चक्रवर्तींच्या मुलविरोधात बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप

मिथुन चक्रवर्तींच्या मुलविरोधात बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप

प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा (Mithun Chakraborty’s Son) आणि पत्नी वादाच्या भोव-यात सापडले आहेत. त्यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्तीविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्कार, फसवणुक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मिथुन यांची पत्नी योगिता बाली यांच्यावरही धमकावल्याचा आरोप आहे. फिल्म इंडस्ट्रीत काम करणार्‍या अभिनेत्री-मॉडेलने दोघांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | thehindu | indianexpress

Web Title: Mithun Chakraborty’s Son Mahaakshay Filed A Case Of Rape And Forced Abortion

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit

अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा भन्नाट तडका, ‘लूडो’चा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सवर आणखी एक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार | #Netflix #AbhishekBachchan #RajkummarRao #Ludo