घर इतर एकताच्या महाभारताप्रमाणे शक्तिमानच्या सिक्वेलचा मर्डर होऊ देणार नाही : मुकेश खन्ना

एकताच्या महाभारताप्रमाणे शक्तिमानच्या सिक्वेलचा मर्डर होऊ देणार नाही : मुकेश खन्ना

शक्तिमान आणि महाभारतमुळे पुन्हा एकदा शक्तिमान म्हणजेच मकुशे खन्ना चर्चेत आहेत. नुकतेच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी छोट्या पडद्यावरील क्विन एकता कपूरवर निशाणा साधला आहे. मुकेश खन्ना यांनी नुकताच ‘मुंबई मिरर’ला एक मुलाखत दिली. दरम्यान त्यांनी शक्तिमान मालिका पुन्हा दाखवण्यात आली नसती तर मी माझ्या मालिकेच्या पुढच्या एपिसोडची घोषणा केली असती असे म्हटले. तर दुसरीकडे त्यांनी एकता कपूरवर निशाणा साधत शक्तिमानचे नवे वर्जन २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या महाभारतासारखे नसणार असे देखील म्हटले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | navbharattimes

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel