Thursday, December 3, 2020
घर इतर #Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हेच समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान

#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हेच समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान

अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) हे सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी कपिल शर्मा शोवर (Kapil Sharma) टीका करत शोमध्ये हजेरी लावण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या (Laxmmi Bomb) शिर्षकावर आक्षेप घेतला होता. आता मुकेश खन्ना यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते मीटू (MeToo) चळवळीवर बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ते महिलांनी घराबाहेर पडल्यामुळे समस्या निर्माण होतात असे म्हटले आहे. ‘महिलांचे काम आहे घर सांभळणे. मला माफ करा मी कधीकधी बोलून जातो. मीटू ही समस्या कधी पासून सुरु झाली जेव्हा महिलांनी देखील काम करण्यास सुरुवात केली’ असे त्यांनी म्हटले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | hindustantimes | moneycontrol

Web Title: Mukesh Khanna Viral Video Controversy Comment On Women

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel