Wednesday, June 16, 2021

‘इंदौरी इश्क’ नवीन वेब सीरिज प्रदर्शित!

मागील काही वर्षांपासून मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये दिवसागणिक भर पडताना पाहायला मिळते आहे. असच एक नावारूपाला आलेलं माध्यम म्हणजे वेब सिरीज. आजवर अनेक चांगल्या वेब सिरीजनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. दरम्यान अभिनेत्री मीरा जोशीची ‘इंदौरी इश्क’ (Indori Ishq) ही वेब सीरिज आज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन समित कक्कड यांनी केले आहे. ही सीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून ९ भागांची आहे. ही एक अतिशय ‘हटके’ प्रेमकहाणी आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | wikitokbio

Web Title: Mx Player Series Indori Ishq Released

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी